Posts

Showing posts from September, 2018

खालील तक्रारी अर्जात नमूद केल्या प्रमाणे मला गेल्या कित्येक वर्षापासून समाजातून आणि माझ्या घरातून त्रास होत आहे याची तक्रार मी वारंवार करूनही मला होणारा त्रास कमी होत नाही तरी माझे सदर अर्जावर कारवाई होऊन दोषींवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई होऊन मला न्याय द्यावा या बाबत विनंती अर्ज

प्रती मा पोलीस महासंचालक पोलीस महासंचलनालय मुंबई दिनांक - ४/९/२०१८ विषय – मी हिंदू महार असलेने आणि माझे कागद पत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय नोकरी करणारे भ्रष्टाचार करणारे सरकारी योजना लुटणारे आणि सरकारी व खाजगी जमीन घोटाळे करणारे , मुलीची व स्त्रीयाची आणि मानवी अवयवाची तस्करी करणारे , ,दुसर्याच्या वाहनाचा विमा क्लेम करणारे आणि दुसर्याची वाहने विकणारे बँका व विमा कंपन्यांना फसवणारे चोरीची वाहने माझे नावे आरटीओ कडे नोद करून वापरणारे संघटीत आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार माझे डेमी करून आणि माझे चेहर्याचे मास्क वापरून समाजात विविध प्रकारचे गुन्हे करून माझ्या बनावट सहीने माझेच नावे विविध बँकेत बँक खाती चालउन वर नमूद केलेल्या बाबीतून पैसा करून तो आतंकवाद्यांना पूरउन देशात आतंक पसरऊन मला जनतेसमोर गुन्हेगार आणि माझे क्रिमिनल रेकोर्ड पोलिसात तयार करून मला गुन्हेगार आणि आतंकवादी बनविण्याचा प्रयत्न संघटीत आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार करीत आहेत या मी तक्रारी पोलिसात केल्या असलेने वरील गुन्हेगार करवी मला शारीरिक , मानसिक, लैंगिक त्रास होत आहे सदर माझी तक्रार अनुसूचित जाती जमाती...